सोलापुरात ओपन प्लॉटस् चा भव्य प्रकल्प भगवंत विहार ! Schedule Site Visit वास्तुशस्त्रानुसार रचना स्वतंत्र ७/१२ उतारा सोलापूर पुणे एक्स्प्रेस हाइवे जवळ N.A.T.P. अंतिम ले-आऊट मंजुर भगवंत विहार: तुमचं स्वप्नातील घर ! बाळे, सोलापूरमध्ये वसलेला हा प्रोजेक्ट वसंत विहार मध्ये असून ST स्टेशन, पुणे नाका, आणि बाळे चौकाच्या अगदी जवळ आहे.प्रोजेक्टमध्ये वॉल कंपाऊंड, आकर्षक एंट्री गेट, 24×7 सिक्युरिटी, गार्डनसह ओपन स्पेस, मुलांसाठी खेळाची जागा, आणि झाडांची लागवड यांसारख्या सुविधा आहेत.9 व 12 मीटर रुंदीचे डेव्हलप्ड रस्ते, अंडरग्राउंड MSEB कनेक्शन, स्वतंत्र 7/12 उतारे, आणि सीसीटीव्ही सुरक्षेसह तुमचं घर सुरक्षित आणि आधुनिक बनवा.शहराजवळ असूनही शांत आणि सुंदर परिसरासह भगवंत विहार तुमच्या स्वप्नातील घर साकार करतो! आपली साईट विसिट बुक करा! अमेनिटीज ! अंतर्गत रस्ते रस्त्यालगत झाडे स्ट्रीट लाईट प्रशस्त गार्डन स्वतंत्र MSEB डिपी पाण्याची सोय वॉल कंपाऊंड ड्रेनज लाईन प्रॉपर्टी चेंबर २४ तास वॉचमन भगवंत विहार प्रत्यक्षात ! भगवंत विहारला भेट द्या! आम्ही आपली वाट पाहत आहोत! Schedule Site Visit